उद्धव ठाकरे

पनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा

 लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.  

May 2, 2020, 02:34 PM IST

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत

 नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.  

May 2, 2020, 01:27 PM IST

कोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद

 कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.  

May 2, 2020, 12:55 PM IST

पालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. 

May 2, 2020, 11:26 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले

 रत्नागिरी जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.  

May 2, 2020, 09:34 AM IST

शिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!

शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.  

May 2, 2020, 08:07 AM IST

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. 

May 2, 2020, 07:15 AM IST

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

May 1, 2020, 10:49 PM IST

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?

निवडणूक झाल्यास सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

May 1, 2020, 04:32 PM IST

राज्याची जनता खरी संपत्ती, कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री

आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे. 

May 1, 2020, 01:55 PM IST

आज महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता पण...

'हीरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं होतं, पण नाईलाज आहे'

May 1, 2020, 01:38 PM IST

महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करुन करण्यात आले.

May 1, 2020, 12:52 PM IST

विधानपरिषद निवडणूक २१ मे रोजी, राजकीय अनिश्चितता, घालमेल संपली

महाराष्ट्रातील शहकाटशहाच्या राजकीय नाट्यात पडद्यामागे काय घडलं?

May 1, 2020, 12:38 PM IST