उपग्रह छायाचित्र

बेपत्ता मलेशिया विमानाचे उपग्रह छायाचित्र - ऑस्ट्रेलिया

गेल्या १३ दिवसांपासून मलेशियन बेपत्ता विमानाबाबत नव नविन खुलासे होत आहे. आता याबाबत ऑस्ट्रेलियाने नवा दावा केला आहे. मलेशिया एयरलाईनचे बेपत्ता विमान सापडले असल्याचे ऑस्ट्रेलिया म्हटलेय. या विमानाचे अवशेष उपग्रहाने टिपल्याचे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे.

Mar 20, 2014, 10:33 AM IST