उपमहापौर

वय फक्त ७९ वर्ष... भिकू आजींची नाशिकच्या उपमहापौरपदी निवड

निवडणुकीत उपमहापौरपदी भाजपच्या भिकुबाई बागुल यांचीही बिनविरोध निवड करण्यात आलीय

Nov 22, 2019, 01:58 PM IST

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर, तर सुहास वाडकर उपमहापौर

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात

Nov 22, 2019, 11:54 AM IST
 Thane Shiv Sena Win Mayor And Deputy Mayor Election PT5M15S

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

Nov 21, 2019, 04:15 PM IST

शिवसेनेचे नरेश मस्के ठाण्याचे नवे महापौर तर पल्लवी कदम उपमहापौर

'महाशिवआघाडी'चं ठाण्यात पाहायला मिळाली झलक

Nov 21, 2019, 01:29 PM IST

उपमहापौरांनीच लातूर महापालिका कार्यालयाला ठोकले टाळे

सत्तेत असूनही उपमहापौर महापालिकेच्या कारभाराला कंटाळले.

Jun 10, 2019, 08:04 PM IST
Kolhapur Police Issue Notice To Ex Corporator Mayor And Party Workers PT2M2S

कोल्हापूर| उपमहापौरांसह, नगरसेवकांना नोटीस

कोल्हापूर| उपमहापौरांसह, नगरसेवकांना नोटीस

May 22, 2019, 02:00 PM IST

धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान

विशेष म्हणजे, भाजपविरोधात कुठलाही विरोधी पक्ष दोन आकडी संख्या गाठू शकलेला नाही

Dec 31, 2018, 11:45 AM IST

सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला

महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.

Aug 20, 2018, 11:36 AM IST

अहमदनगर | आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नाही: श्रीपाद छिंदम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:25 AM IST

भाजपचा बडतर्फ उपमहापौर छिंदम १५ दिवसांसाठी तडीपार

बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आलं आहे.

Apr 2, 2018, 09:49 PM IST

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Feb 16, 2018, 06:08 PM IST

कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

कर्नाटक राज्यातील ११ महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झालंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळालेत.

Jan 4, 2018, 11:54 AM IST