उमर खालिद

देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन

देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

Mar 18, 2016, 09:02 PM IST

जेएनयूचे उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य दिल्ली पोलिसांना शरण

देशद्रोहाचा आरोप असलेला उमर खालिद अखेर दिल्ली पोलिसांना शरण आलाय. 

Feb 24, 2016, 07:58 AM IST

जेएनयू वाद : फरार उमर खालिदसह आरोपी विद्यार्थी विद्यापीठात दाखल

देशविरोधात घोषणाबाजी झाल्यानं चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये आता दुसरा अंक सुरु झालाय. देशद्रोहाचा आरोप असलेले आणि सध्या फरार असलेला उमर खालिदसह काही विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले आहेत. 

Feb 22, 2016, 07:19 AM IST

उमर खालिद JNU वादाचे खरं 'मूळ', काश्मिरी युवकासोबत बनवला प्लान - रिपोर्ट

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणाऱ्या कार्यक्रमाची रूप रेषा  उमर खालीद या युवकाने तयार केली होती. हा खुलासा पोलिसाकडून अटक करण्यात आलेला जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केला आहे. कन्हैय्यानुसार उमरला भेटायला काश्मीरहून काही संशयीत युवक येत होते. 

Feb 16, 2016, 06:40 PM IST