उर्वशी राज ठाकरे

गोष्ट 'राज'कन्येची : प्लान्स उर्वशी राज ठाकरेचे

प्लान्स उर्वशी राज ठाकरेचे

Feb 10, 2015, 08:54 AM IST

राज ठाकरेंची कन्या उर्वशीला रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nov 7, 2014, 12:45 PM IST

उर्वशी राज ठाकरे `मनसे` प्रचारात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या मदतीला त्यांची धर्मपत्नी शर्मिला याही निवडणूक आखाड्यात उतरल्यात. आता तर राज यांची लाडली उर्वशी राज ठाकरे प्रचारात सहभागी झाली आहे. पुण्यात दीपक पायगुडे यांच्यासाठी बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.

Apr 15, 2014, 12:02 PM IST

उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट

आयपीएलमध्ये हॉट फेव्हरिट असणारी मुंबई इंडियन्सची सध्या भलतीच फॉर्मात आहे. आणि मुंबई इंडियन्सची मॅच मुंबईत असल्यावर तर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात.

Apr 13, 2013, 07:17 PM IST