उशीर

...म्हणून मध्य प्रदेशचा निकाल जाहीर होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागला

निकाल लवकर लागावा हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष्य नव्हतं तर निकाल योग्य लागावा, यासाठी ते मेहनत घेत होते

Dec 12, 2018, 03:25 PM IST

EXCLUSIVE : आरक्षणाच्या मुद्यावर सर्वात मोठा गौप्यस्फोट

येत्या १४ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Jul 27, 2018, 01:59 PM IST

अंधेरीत पुन्हा पाऊस, रेल्वे सुरु व्हायला उशीर होण्याची शक्यता

अंधेरीत पाऊस सुरू झाल्यामुळे कामात अडथळा येत आहे.

Jul 3, 2018, 07:25 PM IST
04:27

मुंबई | अंधेरीत पुन्हा पाऊस, रेल्वे सुरु व्हायला उशीर होण्याची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 07:23 PM IST

या महिन्यात पगार उशीरा हातात पडण्याची शक्यता आहे, कारण...

दोन दिवसांचं हे आंदोलन १ जून २०१८ रोजी सकाळी ६ वाजता संपण्याची शक्यता आहे

May 29, 2018, 08:49 PM IST

VIDEO:चूक केल्यावर मुंबईच्या टीमला मिळते ही शिक्षा

मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची यंदाच्या मोसमातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.

Apr 30, 2018, 08:29 PM IST

म्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर

चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला. 

Apr 10, 2018, 08:12 PM IST

मुंबई लोकल चक्क धुक्यामुळे उशीराने

धुकं अवतरल्यानं विरार - कर्जत - कसारा मार्गावरुन येणाऱ्या लोकल गाड्य़ा काही मिनीटे उशीराने धावत होत्या. 

Sep 4, 2017, 09:13 AM IST

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

Jul 22, 2017, 04:15 PM IST

प्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेत उशिरा आल्याबद्दल बोलणी खावी लागली.

Apr 10, 2017, 09:51 PM IST