उशीर

...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!

मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय. 

Feb 14, 2017, 08:33 PM IST

हार्बर रेल्वे अर्धा तास उशीराने, कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे

 वाशीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे तब्बल अर्धा तास उशीरानं धावत आहेत. कारण हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेले आहेत. 

Sep 19, 2016, 10:30 AM IST

भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Sep 5, 2016, 04:17 PM IST

राज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर

मान्सूनचं डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंस निराश करणारी ही बातमी आहे. 

Jun 12, 2016, 10:25 PM IST

इंजेक्शन देण्यास उशीर झाल्याने डॉक्टरला मारहाण

इंजेक्शन देण्यास उशीर झाल्याने डॉक्टरला मारहाण

Apr 30, 2016, 10:08 PM IST

भुजबळांवर छापे टाकायला एक दिवस उशीर का झाला?

भुजबळांवर छापे टाकायला एक दिवस उशीर का झाला?

Jun 16, 2015, 10:10 PM IST

निवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम

 विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.

Sep 10, 2014, 03:26 PM IST

'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू

मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.

Aug 26, 2014, 11:29 PM IST