ऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!
ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Nov 26, 2013, 07:51 PM IST...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी
उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
Jan 5, 2013, 03:38 PM ISTपेटवा पेटवी
काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.
Nov 14, 2012, 05:33 PM ISTऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली
ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.
Nov 14, 2012, 12:24 PM ISTप. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.
Nov 14, 2012, 10:35 AM IST`बंद`च्या भूमिकेवर सेनेचा यू-टर्न
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.
Nov 13, 2012, 08:11 PM ISTसततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त
गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.
Dec 17, 2011, 11:04 AM ISTऊसाचे झालं राजकीय चिपाड
शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.
Nov 7, 2011, 04:23 AM IST