एंटी सेक्स बेड

Paris Olympics : खेळाडूंच्या रुममध्ये 'अँटी सेक्स बेड', 'या' कारणाने घेतला निर्णय

Paris Olympics 2024 : खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. 26 जुलैपासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात होईल. याआधी एक नवी चर्चा रंगली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या रुममध्ये अँटी सेक्स् बेड ठेवले जाणार असल्याची बोललं जातंय.

May 16, 2024, 06:12 PM IST