ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2015, 03:53 PM ISTएकतर्फी प्रेमातून मुलीनं FB वर फोटो टाकले, मुलाचं लग्न मोडलं
एकतर्फी प्रेमातून मुलांनी काही तरी उलट-सुलट कामं केलेली आपल्याला माहितीय, मात्र कोणत्या मुलीनं असं केलं तर... दिल्लीतील जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका मुलीनं बीटेक फायनल इअरच्या मुलाचं लग्न मोडलं.
Sep 18, 2014, 03:33 PM ISTयुवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे.
Mar 29, 2014, 07:25 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला
तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2014, 08:21 PM ISTएकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला
एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला करण्यात आला. यात वधू महिला गंभीर जखमी झालेय. लग्नाच्या काही वेळा अगोदर वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली असता त्या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले.
Dec 7, 2013, 10:25 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ
एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.
Mar 18, 2013, 10:20 PM ISTएकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू
मुंबईत चॉपर हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. चेतना कॉलेजमधील पायल बलसारा ही ती दुर्दैवी तरूणी आहे.
Dec 25, 2012, 01:50 PM ISTपुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार
पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणा-या युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनमोल जाधवराव या तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. जखमी युवतीला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनमोल जाधवरावला अटक केलीय.
Dec 12, 2012, 06:34 PM ISTमुंबईत तरूणीवर अॅसिड हल्ला, एकतर्फी प्रेमातून हल्ला
मुबंईत महिला असुरक्षित असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Nov 10, 2012, 10:36 PM IST