'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Jan 10, 2024, 07:47 PM ISTShivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Shivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Jan 10, 2024, 02:50 PM ISTविधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM IST...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?
Shiv Sena MLA Disqualification Hearing: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 145 सदस्यांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Jan 10, 2024, 12:26 PM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Jan 9, 2024, 07:13 PM ISTकफनचोर की खिचडीचोर? वायकरांवरील ED कारवाईनंतर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...
Eknath Shinde : शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यानी पुन्हा सांगितलं... राज्यातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य. केले अनेक गौप्यस्फोट
Jan 9, 2024, 01:30 PM IST
येत्या 48 तासात होणार वर्षातील पहिला मोठा राजकीय भूकंप? आमदार अपात्रतेचा निकाल तयार?
Maharashtra Politics : शिवसेना आमदार निकाल पुढच्या 48 तासात लागण्याची शक्यता आहे, निकाल तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Jan 8, 2024, 07:43 PM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 8, 2024, 12:06 PM IST