निष्काळजीपणाची हद्द ! १५ रुग्णांना दिले HIV पॉझिटिव्ह रक्त
गुजरातच्या बडोद्यात बल्ड बँकांच्या निष्काळजीपणाचा एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकांच्या निष्काळजीपणामुळे १५ रुग्णांना HIV पॉझिटिव्ह, हिपेटायटीस-बी आणि हिपेटायटीस-सी इन्फेक्टेड ब्लड देण्यात आले.
Jan 5, 2017, 09:38 PM ISTहो, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे
न्यूयॉर्क - अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो 'टू अँड ए हाफ मॅन' मधील प्रसिद्ध अभिनेता चार्ली शीनने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केलाय.
Nov 18, 2015, 01:46 PM IST