एजाज खान

'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई

Jul 18, 2019, 04:46 PM IST

अभिनेता एजाज खानला अंमली पदार्थप्रकरणी अटक

बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेता एजाज खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक 

Oct 23, 2018, 04:20 PM IST

या अभिनेत्याला ड्रग्ससंदर्भात पोलिसांकडून अटक

सलमान खानकडून खाल्ला मार 

Oct 23, 2018, 12:45 PM IST

जो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान

बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल. 

Apr 18, 2017, 05:03 PM IST

'ही आत्महत्या नव्हे तर हत्या'

टीव्ही सिरीयल बालिका वधूमधील आनंदीची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी रात्री गळफास लावून घेत आत्महत्या केली. 

Apr 2, 2016, 08:22 AM IST