श्रीनगरमधील कारागृहात NIAचा छापा, छापेमारीत पाकिस्तानी झेंडे आणि जिहादी साहित्य जप्त
श्रीनगरमधील सेंट्रल जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Mar 12, 2018, 09:49 PM ISTNIAची कारवाई, बनावट नोटांसह चौघांना अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कारवाई करत नकली नोटांसह चार जणांना अटक केली आहे.
Nov 16, 2017, 04:29 PM ISTदहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा
उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांनी पकडलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब आता काही खळबळजनक खुलासे करत आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांसमोर असे काही खुलासे केले की त्याने सिद्ध होते की, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे.
Aug 7, 2015, 03:10 PM IST