सावित्री नदीतील शोध कार्य सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:32 PM ISTअसा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा
महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.
Aug 3, 2016, 11:59 PM ISTमहाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
Aug 3, 2016, 08:18 AM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
Jul 13, 2016, 02:45 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
Jul 13, 2016, 12:15 PM IST५० तासांनंतर ढिगाऱ्याखालून 'ती' सुरक्षित
आता एक वेगळी बातमी...नेपाळच्या भूकंपात हजारोंचा बळी गेलाय. हजारो जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत. यापैकीच एक असलेल्या माछा पोखारीनं मात्र मृत्यूवर मात केलीय.
Apr 27, 2015, 09:20 PM ISTश्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.
Sep 11, 2014, 06:21 PM IST