एनडीएची कोंडी राष्ट्रपती उमेदवारावर मतभेद

एनडीएची कोंडी; राष्ट्रपती उमेदवारावर मतभेद

नवी दिल्लीत एनडीएची आज झालेली बैठकही निष्फळ ठरली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी दोन तास एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एनडीएत मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 17, 2012, 03:47 PM IST