एनडीए

दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक

राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Apr 10, 2017, 07:07 PM IST

उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला जाणार

एनडीएच्या उद्या होणाऱ्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.

Apr 9, 2017, 08:38 PM IST

अमित शहांनी केला उध्दव ठाकरेंना फोन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 7, 2017, 12:58 PM IST

मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंचा नकार ?

 नवी दिल्ली उद्या होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे समजते आहे.  मोदींनी बोलावल्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले आहे. 

Mar 28, 2017, 11:25 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण

शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.

Mar 25, 2017, 11:07 AM IST

मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?

उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे. 

Mar 16, 2017, 09:18 AM IST

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला

संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे.  त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

Nov 14, 2016, 12:09 PM IST

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

Nov 30, 2015, 03:57 PM IST

एनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

एनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

Nov 27, 2015, 08:53 PM IST

भूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे. 

Jul 28, 2015, 07:23 PM IST

मी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Jun 24, 2015, 08:16 PM IST