नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
May 13, 2014, 03:53 PM ISTमोदींची काँग्रेसवर टीका, एनडीएच सत्तेत येणार - एजन्सी
आगामी लोकसभेत काँग्रेसचे खासदार शोधण्यासाठी कॅमेरे लावावे लागतील, असा टोला एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लगावलाय. झारखंडमधल्या हाजारीबागमधल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एका प्रख्यात एजन्सीनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
Apr 15, 2014, 02:52 PM IST`एनडीए`मध्ये राम परतणार?
एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान `एनडीए`त प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. काँग्रेससोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं भाजपचा पर्याय खुला असल्याचं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.
Feb 26, 2014, 06:25 PM ISTएनडीए, काँग्रेस विरोधात ११ पक्ष एकत्र
भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या यूपीएला पराभूत करण्यासाठी परस्पर सहकार्यानं आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय 11 पक्षांनी घेतलाय.
Feb 25, 2014, 11:00 PM ISTपवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.
Feb 9, 2014, 11:21 PM IST१० रुपये भरून व्हा मोदींच्या रॅलीत सहभागी!
एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची दक्षिण भारतात आज पहिल्यांदा रॅली निघणार आहे. या रॅलीत तुम्हालाही सहभागी होण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्हाला १० रुपये भरावे लागणार आहेत.
Sep 26, 2013, 12:45 PM ISTभाजपचा सत्तेचा मंत्र, जोडणार आता नवे मित्र
2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपली सत्ता यायला हवी असेल, तर त्यांना आहे ते सहकारी पक्ष टिकवण्यासोबतच नवे मित्र जोडावेही लागणार आहेत.
Sep 23, 2013, 09:23 PM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार NDA बैठकीतच- उद्धव
उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
Jul 20, 2013, 04:00 PM ISTजेडीयूचा भाजपपासून काडीमोड!
जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Jun 16, 2013, 05:55 PM ISTनीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM ISTनीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
Apr 14, 2013, 09:54 PM ISTयुपीएला धोका नाही- नीतिश कुमार
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTएनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2012, 09:36 PM ISTमोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली.
Sep 11, 2012, 03:26 PM ISTमोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.
Sep 3, 2012, 11:12 AM IST