MIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू
अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला
Mar 23, 2023, 02:53 PM ISTपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणार, प्रदूषण नियंत्रण मंडळ-एमआयडीसीची समन्वय समिती
कोल्हापूरमधील (Kolhapur) पंचगंगा नदीचे (Panchganga river) प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Jan 6, 2021, 05:01 PM ISTडोंबिवलीत एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट
आजूबाजूची जमीन हादरली.....
Aug 3, 2020, 06:00 PM ISTएमआयडीसीकडून राज्यातील उद्योगांना दिलासा
कोरोना संकटात सापडलेल्या उद्योगांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Jun 17, 2020, 07:41 PM ISTमहाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट, सरकार या सुविधा देणार
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे.
May 15, 2020, 07:53 PM ISTधक्कादायक ! पोलीसच चोर, दरोडेखोर निघाला
कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस बांधव आपल्या जीवावर होऊन काम करीत असतानाच त्यांच्यातील एकाने मात्र पोलिसांची मान खाली घातली आहे.
May 5, 2020, 09:24 AM ISTकोरोनाचे संकट । एमआयडीसीकडून ११ कोटींची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली.
Apr 2, 2020, 03:17 PM ISTडोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
Feb 18, 2020, 03:23 PM ISTबदलापूर | एमआयडीसीत बॉयलरमध्ये स्फोट, 1 जण ठार
बदलापूर | एमआयडीसीत बॉयलरमध्ये स्फोट, 1 जण ठार
Jan 22, 2020, 01:30 PM ISTमहाड एमआयडीसीत रसायन कंपनीला भीषण आग
रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. रोहन केमिकल कंपनीला ही आग लागली.
May 24, 2018, 01:42 PM ISTरायगड । महाड येथील एमआयडीसीत कंपनीला मोठी आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 01:19 PM ISTमहाड एमआयडीसी स्फोटांच्या मालिकेने हादरली
रायगड जिल्ह्यातल्या महाड औद्योगिक वसाहत दुपारच्या सुमारास स्फोटांच्या मालिकेने हादरली .
Apr 26, 2018, 08:36 PM ISTतारापूर MIDCमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू
पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.
Mar 9, 2018, 09:15 AM IST