एमसीएलआर

'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका! कर्ज आणखी महागलं; तुमची बँकही आहे का पाहा

RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे. 

 

Aug 16, 2023, 06:16 PM IST

SBI ने दिली गुडन्यूज, होम आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात मोठी कपात

आता दिवाळीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. 

Oct 9, 2019, 02:45 PM IST