गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?
Interesting Facts : अनावधानानंही जर या गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये एखादी चूक घडली, तर मात्र मोठं संकट ओढावू शकतं.
Mar 8, 2024, 04:27 PM ISTNew Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम
New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 09:47 AM ISTचांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Dec 20, 2022, 09:09 AM ISTसिलेंडरच्या किंमती झाल्या कमी !
होळीपूर्वीच तेल कंपनींनी ग्राहकांना खूषखबर दिली आहे.
Mar 1, 2018, 03:09 PM ISTअनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले
अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.
Apr 3, 2017, 04:09 PM ISTमी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.
Jan 11, 2015, 05:07 PM ISTमुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट
मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.
Nov 24, 2014, 11:58 PM ISTडिझेल, गॅस भडकले, करा संताप व्यक्त
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे.
Sep 13, 2012, 09:55 PM ISTजगणे महागले!
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहराला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत.
Sep 13, 2012, 08:35 PM IST