एसआरए

Construction of houses for the poor in Mumbai, Construction of housing complex in Thane - Jitendra Awhad PT1M13S

मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड

मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड

Feb 7, 2020, 12:05 AM IST
Mumbai Jitendra Awhad PC PT2M20S

मुंबई । ठाणे आणि मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना - आव्हाड

ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल. तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशच्या (मुंबई वगळून) विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

Feb 6, 2020, 09:55 PM IST

मोठी घोषणा । मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार

ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्या मुंबईत गरिबांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत.  

Feb 6, 2020, 06:02 PM IST

पुण्यात एसआरएचे नियम तुडवले पायदळी

पुण्यातील एक सुखवस्तू, धनदांडगा व्यावसायिक झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए योजनेचा लाभार्थी ठरलाय.

Jun 13, 2018, 10:05 PM IST

पुण्यात एसआरएचे नियम तुडवले पायदळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 09:23 PM IST

मुंबई | विश्वास पाटलांची एसआरएप्रकरणी चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 08:41 AM IST

एसआरए योजनेतील घरांचं क्षेत्रफळ वाढण्याचा सरकारचा विचार

घरांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ 315 चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

Jan 15, 2018, 11:41 AM IST

मुंबई | एसआरए योजनेतल्या घरांचं क्षेत्रफळ वाढणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:41 AM IST

प्रकाश मेहतांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला?

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मेहतांच्या उलटसुलट कबुलीजबाबांमुळं कथित एसआरए घोटाळ्याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवलीय.

Aug 4, 2017, 07:15 PM IST

VIDEO : घोटाळ्याच्या आरोपांवर प्रकाश मेहतांचं धक्कादायक स्पष्टीकरण

मुंबईतल्या एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए प्रकरणी 'झी मीडिया'नं उजेडात आणलेली कागदपत्रांवर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी खळबळजनक स्पष्टीकरण दिलंय.

Aug 4, 2017, 04:08 PM IST

स्वकीयांवर केलेल्या 'त्या' आरोपांवरून प्रकाश मेहतांचं घुमजाव

एसआरएप्रकरणी अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांनी स्वपक्षीयांवर केलेल्या आरोपांवर घूमजाव केलं आहे.

Aug 2, 2017, 05:08 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 PM IST

एसआरए प्रकरणातील आरोप विश्वास पाटलांनी फेटाळले

एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप विश्वास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. 

Jul 28, 2017, 11:47 PM IST