ए आर रेहमान

इंडस्ट्रीमधील विरोधी गटांमुळे मला काम मिळत नाही - ए. आर. रेहमान

अभिनेत्री कंगना रानौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jul 26, 2020, 03:10 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'आय'... कमकुवत कथा, बेअसर स्क्रिन प्ले

 

सिनेमा : आय (तमिळ)
दिग्दर्शक : शंकर 
संगीत : ए. आर. रेहमान 
कलाकार : विक्रम, अॅमी जॅक्सन, सुरेश गोपी, उपेन पटेल

Jan 17, 2015, 03:49 PM IST

ए. आर. रेहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

दोन ऑस्कर जिंकणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत आला आहे. परंतु येथे रेहमान एकटाच नाही आहे. चित्रपट निर्माता गिरीश मलिक यांची राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म 'जल' देखील ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी नामांकीत झाली आहे.

Dec 15, 2014, 08:30 PM IST

मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार अमीन रेहमान

ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमानचा १२ वर्षाचा मुलगा अमीन हा दिग्दर्शक मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार आहे. या आधी त्यांनी ‘कपल्स रीट्रीट’ सिनेमात ‘नाना’ हे गाणं गायलं आहे.

Sep 28, 2014, 03:28 PM IST

लंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर

सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.

Jul 27, 2012, 11:10 AM IST

ए. आर. रेहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमानबरोबर जर्मन ऑर्केस्ट्रा कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे रेहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनी फिल्म बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा रेहमानला मानवंदना देणार आहे आणि तिही त्याच्याच गाण्यांनी.

Jan 10, 2012, 08:54 AM IST

ए. आर. रेहमानांची गगनभरारी

हॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या सिनेमाला लवकरच ए आर रेहमान संगीत देणार आहेत. रेहमान यांच्यासह काम करण्याची इच्छा स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी व्यक्त केली होती आणि आता त्यांची ही स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.

Dec 25, 2011, 03:51 PM IST