भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास
Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे माहितीयेत? इतिहासात डोकावून पाहताना भारावून जाल...
Dec 31, 2024, 03:04 PM IST
Maruti Suzuki चा ग्राहकांनां धक्का; कंपनीच्या एका निर्णयामुळं कार खरेदीचा सारा उत्साहच मावळणार
Maruti Suzuki Price Hike: काय राव... मारुती सुझुकीनं केली कारप्रेमींची निराशा. कंपनीकडून करण्यात आली महत्त्वाची आणि लक्षवेधी घोषणा
Dec 6, 2024, 03:32 PM IST
Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता
Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.
Oct 24, 2024, 09:00 AM IST
Auto News : जबरदस्त मायलेज, दमदार फिचर्स; 15 लाखांहूनही कमी किमतीत मिळणाऱ्या 'या' Top कार पाहाच
Auto News : या सर्व अपेक्षा सध्या अनेक कारमध्ये उपलब्ध असून, त्यातही काही कार या यादीत Top Ranking मिळवताना दिसत आहेत. 6 एअरबॅग असणाऱ्या या कार कोणत्या?
May 16, 2024, 02:07 PM IST
Jawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?
Jawa Perak New Look: अशाच श्रेणीमध्ये येणारी एक बाईक कंपनी म्हणजे जावा. दमदार बाईक आणि मेटॅलिक बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावा बाईकचं एक नवं रुप नुकतच सर्वांच्या भेटीला आलं आहे.
Apr 11, 2024, 12:49 PM IST
Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
Feb 14, 2024, 09:02 AM ISTडिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार
Auto News: दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदीचा बेत आखताय का? तर, तुमचा हा बेत कमालीचा यशस्वी ठरणार आहे. कारण, कारच्या किमतीवर मिळतेय दमदार सवलत.
Nov 10, 2023, 03:05 PM IST
Ford प्रमाणेच आणखी एक कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का 'या' कंपनीची कार?
Auto News : ऑटो क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेल्या कंपन्यांनाही भारतात अपयश आलं. फोर्ड्, पजेरो ही त्यातलीच काही नावं. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे.
Oct 27, 2023, 05:59 PM IST
वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...
Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2023, 11:38 AM IST
किंमत फक्त 8 लाख, मायलेज 465 किमी; खिशाला परवडणाऱ्या या EV कारचा नक्की विचार करा
Budget EV Cars : काही अधिकृत संकेतस्थळांच्या माहितीनुसार मागील महिन्याभरात देशात ईव्ही कारच्या 127793 मॉडेल्सची विक्री करण्यात आली.
Oct 17, 2023, 04:14 PM IST
फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा 9-10 लाखांची दमदार कार; थट्टा नाही हे खरंय
Auto News : स्वत:च्या हक्काचं वाहन असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. किंबहुना या स्वप्नासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेतात. आर्थिक व्यवहारांच्या वेळी मात्र अनेकजण या स्वप्नांना आवरतं घेतात.
Aug 25, 2023, 03:36 PM IST
TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?
TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत.
Jul 31, 2023, 02:05 PM ISTLoan ची चिंता मिटणार, खर्चही वाचणार; पाहा 10 लाखांच्या आतील Diesel Cars
Diesel Cars Under Rs. 10 Lakh: पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कारचं मायलेज आणि त्यावर होणारा खर्च हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यातही या कारचे मॉडेल खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असल्यामुळं अनेकांचच त्यांना प्राधान्य.
May 30, 2023, 11:14 AM ISTLeh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका
Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.
Apr 13, 2023, 10:42 AM IST
Brezza, Nexon आवडल्या नाहीत? 'ही' स्वस्तात मस्त SUV हातची जाऊ देऊ नका
सगळेच Brezza, Nexon घेतायत... आम्हाला काहीतरी नवं हवं, असा सूर आळवणारे तुमच्याही नजरेत आहेत का?
Mar 16, 2023, 11:34 AM IST