ऑटो

'तो' चिमुकल्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवतोय!

पत्नीच्या आजारपणामुळे मुंबईत एका रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे. मोहम्मद सईद यांच्या पत्नीला लखव्याचा आजार झाल्यानं ती एका जागेवरुन हलू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद सईद यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय.

May 16, 2017, 01:44 PM IST

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.

Sep 15, 2015, 09:25 PM IST

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!

Sep 15, 2015, 08:44 PM IST

जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...

चर्चित फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचं वार्षिक कॅलेंडरचं शूट नुकतंच पार पडलंय. या कॅलेंडरमध्ये महानायक बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांनी नुकतीच या फोटोशूटला हजेरी लावली.

Dec 26, 2013, 04:02 PM IST