ऑडिशन्स

बिग बॉस12 : ऑडिशनच्या 'या' अटीमुळे टीआरपीत अव्वल राहणार शो ?

बिग बॉस या रिएलिटी शोला भारताप्रमाणे जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. लवकरच भारतामध्ये बिग बॉसच्या 12 व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वामध्ये काही खास आकर्षण असतात.  बिग बॉसच्या 12 व्या पर्वाची अवघ्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेसोबत एक खास गोष्ट जाहीर करण्यात आली आहे.  

Apr 18, 2018, 09:24 AM IST