भारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असून, कारवाई केली आहे.
Sep 16, 2023, 05:20 PM IST
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नौदलाचे ऑपरेशन Samudra Setu II
वैद्यकीय पुरवठ्यास येणार वेग
May 2, 2021, 08:22 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून ऑपरेशन, दोन दहशतवादी ठार
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार
Mar 22, 2021, 08:15 AM ISTरेमो डिसूजाचा ऑपरेशननंतर पहिला फोटो आला समोर, आमीर अलीने शेअर केला फोटो
शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता.
Dec 15, 2020, 04:28 PM ISTडॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल
डॉक्टरांवर होणार कायदेशीर कारवाई
Aug 27, 2020, 05:14 PM ISTऔरंगाबाद । स्त्रीत्व मिळवण्याची धडपड आणि विज्ञानाची किमया
दक्षिणेकडील दोन मुलींमध्ये अचानक बदल झाला. त्यांच्यात पुरुषाप्रमाणे बदल होवू लागला. मात्र, डॉक्टर तपासणी केल्यानंतर त्यांना सिंड्रोम प्रकारचा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. या आजारामुळे स्त्रीत्व हरवत जाते. मात्र, औरंगाबादमधील डॉक्टरांनी यावर मात करुन त्या दोघींना पुन्हा स्त्रीत्व मिळवून दिले आहे. हे शक्य विज्ञानाच्या किमयेमुळे झाले.
Jun 1, 2019, 06:30 PM IST'ऑपरेशन टी-१'मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप
याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवण्यात आलीय.
Oct 20, 2018, 10:27 AM ISTजम्मू कश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरू
जम्मू काश्मीरमध्ये रमजानचा महिना संपल्यानंतर भारतीय सैनिकांनी पुन्हा ऑपरेशन ऑलऑऊट सुरू केलंय.
Jun 18, 2018, 02:34 PM ISTVIDEO: रुग्णालयात वीज नसताना डॉक्टरांनी केलं टॉर्चच्या सहाय्याने ऑपरेशन
वीज पूरवठा नसला तर अनेक काम रखडली जातात. मग ते सरकारी कार्यालय असो किंवा इतर कुठलं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
Mar 19, 2018, 11:17 PM ISTमहिलेच्या पोटातून काढला दीड किलोचा केसांचा गुच्छा
मेडिकल विश्वात आज काल असे काही प्रकरण समोर येत आहेत त्यामुळे आपण हैराण होतो. कधी रुग्णाच्या पोटातून टॉवेल मिळतो तर कधी सुई... आता असे एक प्रकरण समोर आले आहे, त्यात एका महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी केसांचा गुच्छा बाहेर काढला आहे. केसांचा गुच्छा साधासुधा नाही तर पूर्ण दीड किलोचा आहे.
Nov 22, 2017, 09:52 PM ISTगोवा | गोव्याच्या समुद्रात तटरक्षक दलाचे ऑपरेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 02:10 PM ISTत्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
Jul 21, 2017, 02:28 PM ISTत्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...
सर्व शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया ही सगळ्यात जास्त कठीण आणि जटील समजली जाते. मात्र याच मेंदूच्या जटील शस्त्रक्रियेदरम्यान एक रुग्ण गिटार वाजवत असेल.
Jul 21, 2017, 02:03 PM ISTसिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?
आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?
Mar 7, 2017, 01:56 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:53 PM IST