ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?
कोणतंही ऑफीस घ्या. तिथे तुम्हाला विविध स्वभव वैशिष्ट्याचे लोक दिसतील. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे लोक असतात. एक अती कष्टाळू. दुसरे कामचुकार.
Aug 16, 2017, 09:37 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या पोस्ट ऑफिसमध्येच मिळणार पासपोर्ट
पासपोर्ट काढण्यासाठी जवळपास 20 किलोमीटर पुण्याला जायचा पिंपरी चिंचवडकरांचा त्रास आता बंद झाला आहे.
Apr 2, 2017, 05:25 PM ISTऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा
ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
Dec 23, 2016, 02:47 PM ISTतुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?
जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.
Jun 24, 2016, 10:55 AM ISTदिवसातून एखादी डुलकी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर
तुम्हीही दिवसातून एखादी डुलकी घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Jun 9, 2016, 10:23 AM ISTतुम्हाला ही ऑफिसमध्ये झोप येते का ?
जर तुम्हाला ही ऑफिसमध्ये काम करतांना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिज्जा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे.
Apr 24, 2016, 09:12 PM ISTआता ऑफिसमधून बिनधास्त घ्या सुट्टी
अनेक जण ऑफिसमधून सुट्टी घेण्यास संकोच करतात. सुट्टी घेण्याने आपले इंप्रेशन खराब होईल अशी त्यांना भिती असते. मात्र आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की बिनधास्त ऑफिसमधून सुट्टी घ्या. स्वत:साठी, मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी, पुन्हा फ्रेश होण्यासाठी.
Apr 6, 2016, 09:36 AM ISTपगार वाढवून हवा असल्यास हे कराच...
मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.
Mar 23, 2016, 01:17 PM ISTऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी
मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही.
Mar 16, 2016, 04:49 PM ISTऑफिसला उशीरा येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही रोजंच उशीरा येतायत आणि तुमचा बॉस आणि टीममधील सदस्य तुम्हाला आजही उशीर असं बोलतायत. तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Mar 1, 2016, 07:19 PM ISTतुमच्या ऑफिसातल्या या पाच गोष्टी सर्वात जास्त आजार पसरवतात
मुंबई : आपण दररोज अनेक तास ऑफिसात घालवतो.
Feb 21, 2016, 05:07 PM ISTअण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
Feb 5, 2016, 12:01 AM IST'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'
'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'
Nov 19, 2015, 10:01 PM ISTबीसीसीआयच्या ऑफिसमधील शिवसैनिकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 11:44 AM IST