ओखी वादळ

ओखी वादळामुळे प्रभावित झालेल्या भागाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

पंतप्रधानानी आज ओखी चक्रीयवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यामुळे प्रभावित लोकांची पंतप्रधानांनी यावेळी भेट घेतली.

Dec 19, 2017, 04:52 PM IST

नाशिक । मनमाडमध्ये ओखी वादळामुळे कांदा पिकाचे नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 06:03 PM IST

ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

Dec 6, 2017, 06:10 PM IST

नंदुरबार । ओखी वादळामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:30 PM IST

ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

 ओखी वादळामुळे आलेल्या अनियमीत पावसाचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. ऊन, पाऊस आणि थंडी आलटून पालटून येत असल्यानं व्हायरल इन्फेक्शन वाढून सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dec 6, 2017, 05:10 PM IST

ओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या

ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत.

Dec 6, 2017, 05:00 PM IST

मुंबई | ओखी वादळामुळे सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:46 AM IST

वसई : ओखी वादळाचा मच्छीमारांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 08:00 AM IST

गुजरातच्या दिशेने सरकतंय ओखी वादळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 07:59 AM IST

नाशिक । आखी वादळामुळे नाशिकमध्ये सुखद गारवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:47 PM IST

'ओखी' वादळामुळे अफवांचा पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:21 PM IST

राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा

राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा

Dec 5, 2017, 05:49 PM IST