ओशिवरा

श्रीमंतीचं प्रदर्शन मांडणाऱ्या मिका सिंगला 'जोर का झटका'

 पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येही ताब्यात घेतलंय

Jul 31, 2018, 11:09 AM IST

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबईतल्या ओशिवरा येथील 'तुळशी को सहकारी गृहनिर्माण संस्थे'साठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आरक्षण बदलल्याप्रकरणी निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

Jul 14, 2017, 10:49 PM IST

ओशिवरा रेल्वे स्थानकावरून भाजप-सेनेत जुंपणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी - गोरेगावच्या दरम्यान जवळपास पूर्ण होत आलेल्या ओशिवरा स्थानकावरून श्रेयवादाची लढाई होणार, अशी चिन्हं दिसू लागलीत. 

Nov 4, 2016, 09:56 PM IST

लवकरच सुरू होणार ओशिवरा रेल्वे स्टेशन

जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकावरील नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी ओशिवरा रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय. या स्थानकाचे काम पूर्ण झालंय असलं तरी ते सुरु झालेलं नाही. 

Oct 23, 2016, 08:12 PM IST

ओशिवर्‍यात ३० कोटींचा ‘म्याव म्याव’ पकडला

एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’ या अमली पदार्थाचा तब्बल १५१ किलो इतका मोठा साठा एटीएसच्या चारकोप युनिटने ओशिवरा येथे पकडला. एका थ्री बिएचके फ्लॅटमध्ये यांची कंपनीच खोलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला एमडीचा साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे.

Jul 1, 2015, 09:13 AM IST

आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

Sep 21, 2014, 01:49 PM IST

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड, आरोपी जेरबंद!

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड करण्याची घटना घडलीये. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास ओशिवारा परिसरात हा प्रकार घडला.

Oct 22, 2013, 08:36 AM IST

मुंबईत गे रेव्ह पार्टी, चार तरूणींसह ३१ जणांना अटक

मुंबई पोलिसांनी ओशिवरा परिसरातल्या एरा पबमध्ये सुरु असलेली गे रेव्ह पार्टी उधळलली आहे. पोलिसांनी या पबवर रात्री १ च्या सुमारास धाड टाकून ३१ जणांना अटक केली. यामध्ये चार तरूणींचा समावेश आहे.

Sep 28, 2013, 09:25 AM IST

रामगोपाल वर्मा टॅक्स अधिकाऱ्यांच्या जाळ्यात!

सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या कार्यालयावर सर्व्हिस टॅक्स विभागानं धाड टाकलीय.
मुंबईत ओशिवरास्थित रामगोपाल वर्मा फिल्म्स फॅक्टरीच्या कार्यालयात सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ आठ तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी केलीय.

Sep 12, 2013, 04:11 PM IST