औरंगाबाद । शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही - जिल्हाप्रमुख
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा परिषदेतली काँग्रेसोबतच्या आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.
Mar 5, 2019, 04:55 PM ISTऔरंगाबाद शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही, जिल्हाप्रमुखांचा दावा
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे.
Mar 5, 2019, 04:53 PM ISTऔरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
औरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
Mar 5, 2019, 09:55 AM ISTऔरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
औरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
Mar 5, 2019, 09:45 AM IST...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका
'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात
Mar 5, 2019, 08:04 AM ISTयेथे कॉपी विकत मिळेल! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार उघड
प्रत्येक प्रश्न, उत्तरासाठी १० रूपयांचा दर
Feb 25, 2019, 02:27 PM ISTऔरंगाबाद । चंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा?
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः तारे तोडले. ते खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली आहेत. माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते, असा दावा खैरे यांनी केला.
Feb 23, 2019, 04:45 PM ISTचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा?, अक्षरशः तारे तोडले !
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः तारे तोडले. ते खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल.
Feb 23, 2019, 04:34 PM ISTऔरंगाबाद । एमआयएम आमदाराचा गुटखा गोदामावर छापा, राजकारण जोरात
औरंगाबादमध्ये एमआयएम आमदाराचा गुटखा गोदामावर छापा, राजकारण जोरात. या छाप्यानंतर राजकारण जोरात रंगले आहे.
Feb 22, 2019, 11:25 PM IST'मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार'
राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार?
Feb 8, 2019, 09:00 AM ISTATSच्या ताब्यातील 'ते' तरुण आयसीसच्या संपर्कात, मोठ्या घातपाताचा कट उघड
केमिकलच्या वापरातून मोठ्या घातपाताचा, नरसंहाराचा कट उधळला
Feb 6, 2019, 11:31 AM ISTधक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू
घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.
Jan 23, 2019, 08:23 PM ISTऔरंगाबाद येथे १५ हजारांत बेकायदा गर्भलिंग चाचणी, डॉक्टरला अटक
औरंगाबाद १५ हजारांत गर्भलिंगनिदान करणाऱ्या एका डॉक्टरला औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य खात्याने रंगेहाथ पकडले.
Jan 23, 2019, 07:56 PM ISTव्हिडिओ । औरंगाबाद महापालिकेत फायलींना पाय फुटतात कसे?
औरंगाबाद महापालिकेतून फाईल चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याने अखेर चोरीचे भांडाफोड झाले आहे.
Jan 23, 2019, 06:28 PM ISTमुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते तरुण.
Jan 23, 2019, 12:50 PM IST