औरंगाबाद

BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Oct 20, 2024, 05:48 PM IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

Aurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती? 

 

Apr 25, 2024, 08:48 AM IST

महाराष्ट्रातही आहे सेम टू सेम आग्रासारखा ताजमहल; कोणी बांधले हे प्रेमाचे प्रतीक

Taj Mahal : आग्रा येथील ताजमहल जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही एक असाच ताजमहल आहे. जाणून घेवूया कोणी कोणीसाठी महाराष्ट्रात बांधलयं हे प्रेमाचे प्रतिक. 

Feb 11, 2024, 08:22 PM IST

Vande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 10, 2024, 09:58 AM IST

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच  मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Sep 16, 2023, 03:33 PM IST

राऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....

CM Eknath Shinde:  खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते.  दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.

Sep 16, 2023, 02:47 PM IST

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

शहराचं नाव बदलायचं असेल तर एकदा... इम्तियाज जलिल यांचं सरकारला आव्हान

Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे, या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आंदोलन पुकारलं असून शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी आव्हान दिलं आहे

Mar 8, 2023, 06:24 PM IST

आताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी

औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी

Feb 24, 2023, 07:35 PM IST

MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर!

Aurangabad News: औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं. 

Jan 25, 2023, 06:56 PM IST

Alibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!

Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.

Jan 9, 2023, 11:29 PM IST

Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा

Sambhaji Nagar Crime  : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.

Jan 9, 2023, 03:14 PM IST

Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू

Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं

Dec 26, 2022, 12:28 PM IST

शिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि.... अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले

आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने  ऐन थंडीत  संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले आहे.

Nov 4, 2022, 07:11 PM IST

तुम्हाला हाऊस लिफ्टिंग माहितीये का?, पावसाळ्यात ठरु शकतो बेस्ट उपाय

हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर घर थेट हवेत उचलण्यात होतो. 

Jun 1, 2022, 06:32 PM IST