जळगाव । केळीच्या खोडापासून पोषक पावडर
Jalgaon Dr Tejomai Bhalerao New Invent From Banana WastageTree,Bole Powder To Malnutrition Child Hea
Nov 20, 2017, 04:56 PM ISTलग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल
एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.
Dec 17, 2015, 12:04 AM ISTसहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात.
Sep 29, 2015, 05:03 PM ISTकेळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.
केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
Aug 6, 2014, 12:33 PM IST