कंगणा

अत्याचार हे शारीरिक नसुन ते मानसिक होते-कांगना राणैत

कांगनाने सिनेमाच्या शूटिंगमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचारावर आवाज उठवला आहे.

Jan 21, 2019, 06:43 PM IST

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाला करणी सेनेचा विरोध

मी सुध्दा एक राजपूत आहे, आणि एक-एक करुन सगळ्यांना नष्ट करेल.

Jan 19, 2019, 05:10 PM IST

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग राष्ट्रपति भवनात

राणी लक्ष्मीबाई आपल्या नॅशनल हिरो आहेत, ही गोष्ट राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आहे.

Jan 19, 2019, 11:21 AM IST

दीपिका आणि कंगनामध्ये 'कॅट फाईट'

'तनु वेड्स मनु रिर्टन्स'च्या सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, यात बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोणलाही बोलवण्यात आलं होतं, पण या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस कंगना राणावतला ये सहन झालं नसावं, म्हणून दीपिका आल्यानंतर कंगणा पार्टी सोडून निघून गेल्याची चर्चा आहे.

May 31, 2015, 07:43 PM IST