कंगना राणावत

कंगनाला आदित्यची पत्नी झरीना वहाबचं सडेतोड उत्तर

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुरू असलेल्या वादात आता पहिल्यांदाच आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी वक्तव्य केलं आहे.

Sep 11, 2017, 04:17 PM IST

कंगना राणावतचं 'सिंगल रहेने दे'

शाल्मली खोलगडे आणि दिव्या कुमारने गायलेलं हे गाणं आहे. शाल्मलीचं अनेक दिवसानंतर 'सिंगल रहेने दे' हे गाणं ऐकण्यात येत आहे.

Sep 8, 2017, 12:47 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कंगनाची हजेरी

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचं आकर्षण बॉलिवूडमध्ये वाढतच आहे. आजवर बॉलिवुडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. 

Feb 17, 2017, 01:13 PM IST

'तनू वेड्स मनू थ्री'मधून कंगनाला बाहेरचा रस्ता

कंगना एक जबरदस्त अदाकारा आहे यामध्ये कुठलाच संशय नाही. पण सध्या कंगनाची वागणूक सगळ्यांनाच खटकू लागली आहे.

Jan 17, 2017, 08:01 PM IST

बॉलीवूड क्वीन कंगनाच्या गाडीला अपघात

बॉलीवूड क्वीन कंगना राणावतच्या कारच्या अमेरिकेत अपघात झालाय. या अपघातातून कंगना बचावली असली तरी तिच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली. 

Oct 15, 2016, 02:41 PM IST

कंगना देतेय देशभक्तीचा संदेश

स्वातंत्र्यदिनानिमित्त कंगना राणावतचा देशभक्तीवर आधारित गाणे सध्या युट्यूबवर गाजतेय. या गाण्यातून भारतीय सेनेला सॅल्यूट करण्यात आलाय.

Aug 14, 2016, 03:14 PM IST

कंगनासोबतच्या वादावर अखेर हृतिकनं मौन सोडलं

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणावतचा वाद सगळ्यांनाच माहितीये. बॉलीवूडमध्ये या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Jul 13, 2016, 04:47 PM IST

'माझी ब्रा ब्लर करायला लावली'

उडता पंजाबमधले 89 सीन कट करायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं, यामुळे सेन्सॉर बोर्डावर बॉलीवूडमधून जोरदार टीका होतं आहे.

Jun 10, 2016, 08:57 PM IST

विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.

May 29, 2016, 07:28 PM IST

अक्षयनं दिला कंगना-ऋतिकला सल्ला

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामधला वाद विकोपाला गेला आहे.

May 7, 2016, 06:08 PM IST

'कंगना करायची काळी जादू'

अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं उडी घेतली आहे.

Apr 28, 2016, 03:50 PM IST

फोटोशॉप की खरा... कंगना आणि हृतिकचा हा फोटो कसा

हृतिक रोशन आणि कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वॉर जगजाहीर आहे.. हृतिक आणि कंगना दोघंही एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत सुटले आहेत.. आता तर ह्रतिक-कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ह्रतिकला हा फोटो फेक ठरविण्याचं चॅलेंज केलं आहे...

Apr 26, 2016, 10:31 PM IST

धोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीगमधील रायजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार धोनी एका जाहिरातीत क्रिकेटपटू अश्विनची फिरकी घेताना दिसतोय. या जाहिरातील रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीही आहे. 

Apr 22, 2016, 02:12 PM IST

करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..

हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

Apr 13, 2016, 09:06 PM IST