कंटेनमेंट झोन

Corona Virus : कंटेनमेंट झोनबाबत केलेले नियम ३१ मार्चपर्यंत कायम

राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून 

Feb 27, 2021, 08:29 AM IST

कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागात तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करण्याच्या सूचना

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क

Feb 18, 2021, 09:01 PM IST

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST

कल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे.

Jun 26, 2020, 10:00 PM IST

मुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच

मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त...

Jun 10, 2020, 07:59 PM IST
Home Delivery Liquor In Mumbai Now PT1M45S

मुंबई | कंटेनमेंट झोन वगळता दारूविक्रीची होम डिलिव्हरी

मुंबई | कंटेनमेंट झोन वगळता दारूविक्रीची होम डिलिव्हरी

May 22, 2020, 07:55 PM IST