कंठस्नान

अवंतीपुरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक अजूनही सुरूच

अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे

Oct 8, 2019, 10:25 AM IST

शोपियामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

Jul 27, 2019, 10:13 AM IST

बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला

Jun 28, 2019, 09:07 AM IST

पुलवामा हल्ला : 'जैश ए मोहम्मद'चा कमांडर सज्जाद भट्टला कंठस्नान

याशिवाय पुलवामा आयईडी स्फोटाच्या मास्टरमाईंडलाही ठार करण्यात आलंय

Jun 18, 2019, 12:03 PM IST

सुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान

शोपिया, पुलवामा, अवंतिपोरा आणि श्रीनगर या भागांत मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी

May 24, 2019, 12:18 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

या चकमकी दरम्यान सेनेचे जवान संदीप शहीद झाले तर एक स्थानिक नागरिक रईस डार यांचाही यात मृत्यू झाला

May 17, 2019, 09:52 AM IST

हंदवाड्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान, दुसऱ्याचा शोध सुरू

सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या भागातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे

Mar 7, 2019, 08:35 AM IST

जम्मू काश्मीर ऑपरेशन ऑलआऊट : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय

Feb 13, 2019, 08:58 AM IST

शोपियॉं जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. 

Nov 18, 2018, 10:22 AM IST

कुपवाडामध्ये चकमकीत दोन दहशतवद्यांना कंठस्नान

प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी ठार झाले

Aug 3, 2018, 12:20 PM IST

जम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू

जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती

Jul 22, 2018, 08:11 AM IST

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाची शरणागती

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.

Jun 24, 2018, 10:27 PM IST

जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय जवानांना मोठं यश मिळालंय.

Jun 10, 2018, 05:04 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

या कारवाईत सीआरपीएफचे दोन जवान तर एक पोलीस जखमी झालाय

May 5, 2018, 09:12 PM IST

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. 

Mar 24, 2018, 02:55 PM IST