Knowledge : भारतातील हा जिल्हा एकेकाळी होतं राज्य, 90% लोकांना उत्तर माहिती नाही!
Which District of India was State : भारतामध्ये असाही एक जिल्हा आहे जो स्वातंत्र्यानंतर एक राज्य होता, मात्र 1960 नंतर तो दुसऱ्या राज्याचा भाग झाला.
Dec 22, 2024, 10:28 PM ISTदहशतवादी कच्छमार्गे घुसण्याच्या तयारीत, हाय अलर्ट जारी
बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
Aug 29, 2019, 01:05 PM ISTपाकिस्तानच्या कुरापती सुरूच... भारतीय सेनेनं कच्छच्या वाळवंटात पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत...
Feb 26, 2019, 11:34 AM ISTगुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं
या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय
Jun 5, 2018, 12:20 PM ISTकच्छ ते कन्याकुमारी : 'तो' कयाकवर, 'ती' सायकलवर
शांजली शाह आणि कौस्तुभ खाडे हे दोघे सध्या अनेक साहसवेड्यांच्या चर्चेतला एक विषय बनलेत. हे दोघेही कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करत आहेत... हा प्रवास कौस्तुभ 'कयाक'च्या साहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास सायकलवरून करत आहे.
Dec 14, 2016, 03:05 PM ISTनावेदनंतर आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक
अजमल कसाब, नावेद खान आणि आता शौकत अली... एका मीडिया रिपोर्टनुसार भारत जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय.
Aug 6, 2015, 05:07 PM ISTकच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
गुजरातमधील कच्छ येथेही बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले.
May 13, 2015, 09:24 PM IST