कतार थिएटर

कतारमध्येही झिंगाट डान्स

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि भारताबाहेरही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची चर्चा सुरु आहे. सैराटच्या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. राज्यातील प्रत्येक थिएटरमध्ये सैराटमधील झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतायत.व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

May 7, 2016, 07:08 PM IST