मुंबई -कत्तलखाने बंद करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2017, 11:28 PM ISTउत्तरप्रदेशमध्ये योगी अॅक्शनमध्ये, ३०० हून अधिक कत्तलखाने बंद
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर 'योगी अॅक्शन' सुरु झालं आहे. प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आहे. प्रदेशात योगींनी अनेक आदेश दिले आहेत. ज्यामध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्याचा मोठा निर्णय देखील आहे. सचिवालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये पान-मसाले आणि प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत 300 हून अधिक कत्तलखाने सील करण्यात आले आहेत.
Mar 24, 2017, 03:51 PM IST