हार्दीक, कन्हैयाकुमार, जिग्नेशसह 14 युवा संघटना आज मुंबईच्या रस्त्यांवर
वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे.
Nov 25, 2018, 09:32 AM ISTराणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर कन्हैयाकुमारांचा निशाणा
सकाळ संध्याकाळ शाखेत स्वयंसेवक जातात आणि मंत्रिपदासाठी मात्र नारायण राणे यांना प्राधान्य दिले जाते असा टोला, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी भाजपला लगावला.
Nov 5, 2017, 10:50 PM IST