वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...

Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.

वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच  शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...

About the Author