सत्तेत आल्यास कपल्सच्या डेटिंगची सोय करणार, 'या' पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासन
निवडणुकीआधी जाहीरनामा हा चर्चेचा विषय
Feb 17, 2021, 12:25 PM IST...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!
अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
Nov 22, 2017, 11:06 PM ISTअर्थ अवरवर कंडोम कंपनीचा जोडप्यांना संदेश
२९ मार्चला अर्थ अवर साजरा केला जात आहे. स्थानिक वेळेनुसार भारत शनिवारी सायं ८.३० ते ९.३० या कालावधीत लाइट बंद करून पर्यावरण संरक्षणाच्या या वैश्विक मोहिमेला अर्थ अवर म्हटले जाते.
Mar 27, 2014, 09:18 PM ISTउत्तराखंड : ध्येयवेड्या... `त्या` दोन जोड्या!
उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत.
Jun 26, 2013, 02:37 PM IST