कर्जदार

रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरांत कपात होऊन कर्जदारांना दिलासा मिळणार?

जाणून घ्या, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

Feb 7, 2019, 09:18 AM IST

आत्मदहन केलेले कर्जबाजारी शेतकरी रामा भोपळे यांचे निधन

उमरखेड तालुक्यात १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचे दत्तकगाव असलेल्या सावळेश्वरमध्ये माधव रावते या शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली होती.

May 13, 2018, 09:51 AM IST

1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 8, 2018, 08:47 AM IST

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू

 उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.

Apr 12, 2017, 02:21 PM IST

कर्ज वसुलीसाठी सावकाराने कर्जदाराची किडनी विकली

अकोल्यात कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकाराने, कर्जदाराची किडनी विकून कर्ज वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झालाय. 

Dec 2, 2015, 04:42 PM IST