Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं
Karnataka Election 2023 Result: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर भाजपाला अपेक्षेपेक्षाह कमी जागा मिळाल्य आहेत.
May 13, 2023, 12:34 PM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTKarnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ
Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 03:05 PM ISTKarnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM ISTबंगळूरु | जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 05:27 PM ISTकर्नाटक: भाजपच्या सपशेल पराभवानंतर कोण काय म्हणाले?
कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही विश्वासमत सिद्ध करताना भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे देशभरातून भाजप तसेच, भाजपच्या प्रादेशीक आणि केंद्रीय नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे.
May 20, 2018, 09:01 AM ISTकर्नाटक: कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही.
May 20, 2018, 08:18 AM ISTकुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे CM, सोमवारी घेणार शपथ
येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
May 19, 2018, 07:57 PM ISTमुंबई । कर्नाटक सत्तासंघर्षावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 19, 2018, 02:35 PM ISTक'र्नाटक' रंगात : पोलीस आयुक्तांची हॉटेलमध्ये झाडाझडती
काँग्रेसच्या आरोपानंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
May 19, 2018, 01:24 PM IST