Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद गोविंदराव पवार (Sharad Pawar) यांचं नाव राज्यासोबतच देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन झालं. यात त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अशा अनेक गौप्यस्फोट केले आहेत. (Lok Maze Sangati sharad pawars master stroke Maharashtra Politics news in marathi)