राहुल गांधींना जायचंय १०-१५ दिवसांच्या सुट्टीवर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १०-१५ दिवस सुट्टीवर जायची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 29, 2018, 08:11 PM ISTकर्नाटक निवडणुकीत मठ, मंदिरांना 'राजकीय' भाव!
कर्नाटक दौऱ्यामध्ये राहुल गांधींचं टेम्पल रन सुरूच आहे. आज त्यांनी धर्मशाला इथल्या मंजुनाथेश्वर मंदिराला भेट दिली... गुजरात निवडणुकीत राहुल यांच्या मंदिर भेटींमुळे काँग्रेसला चांगली मदत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकातही होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.. दुसरीकडे भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील आजपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेत... त्यांनी कोप्पल इथल्या लिंगायत मठाला भेट दिली... काँग्रेसनं लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवलाय... त्यामुळे भाजपानंही लिंगायतांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
Apr 27, 2018, 11:24 PM ISTराहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळला
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळलाय. याप्रकरणी काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.
Apr 27, 2018, 09:36 AM ISTकर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणूक, बदामीत धनगर, वाल्मिकी समाजाचं प्राबल्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 02:25 PM ISTकर्नाटकमध्ये पुन्हा क्राँग्रेसची सत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 09:30 PM ISTकर्नाटक | बदामी | यडियुरप्पाच्या घरातच तिकीटावरून वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 11:56 AM ISTकर्नाटक : भाजपने कापले येडियुरप्पांचे दोर, मुलाला नाकारली उमेदवारी
कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत आता पुरता रंग भरला असून, पक्षांतर्गत वाद विवाद आणि शह-काट'शहा'चे राजकारण दिसत आहे.
Apr 23, 2018, 08:00 PM ISTरोखठोक | कर्नाटकात धर्मयुद्ध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 05:52 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्ध
कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी सर्व पक्षांनी धर्मयुद्ध सुरू केलंय.
Apr 20, 2018, 04:49 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:41 PM ISTकर्नाटक निवडणुकीत 'धर्म'युद्ध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:32 PM ISTनाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडलं पक्षाचं कार्यालय
काँग्रेसनं कर्नाटक निवडणुकांसाठी २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Apr 16, 2018, 11:20 PM ISTकर्नाटक निवडणुकीत ओवेसींचा या पक्षाला पाठिंबा
एमआयएम पक्ष कर्नाटकमध्ये होत असलेल्या निवडणुका लढणार नाही,
Apr 16, 2018, 09:47 PM ISTव्हिडिओ : जेव्हा राहुल गांधींच्या गळ्यात हवेतून उडत येऊन माळ पडली
तुमकुरूमध्ये गर्दीच्या रस्त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ४ एप्रिल रोजी एक रोड शो करत असतानाच एक धक्कादायक घटना घडलीय. या रोड शो दरम्यान जेव्हा ते रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या आपल्या समर्थकांना हात जोडून अभिवादन करत होते तेव्हा अचानक एक अशी घटना घडली की त्यामुळे राहुल गांधीच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले एसपीजी जवानही हैरान झाले.
Apr 6, 2018, 07:42 PM ISTशिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार
शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 1, 2018, 05:54 PM IST