पश्चिम महाराष्ट्र बुडण्याची भीती? अलमट्टी धरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी
Maharashtra VS Karnataka border dispute: कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापुर नव्हे तर कर्नाटक राज्यातील गाव देखील जलमय होतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Dec 19, 2024, 05:54 PM IST... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही
कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 9, 2024, 02:59 PM ISTVideo : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...
Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि...
Dec 9, 2024, 11:03 AM IST
27 वर्षांनी मोठे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, गुपचूप लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर उडाली होती खळबळ
प्रसिद्ध अभिनेत्री 27 वर्षांनी मोठे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली. गुपचूप लग्न केल्याने देशभरात उडाली होती खळबळ. जाणून घ्या सविस्तर
Sep 28, 2024, 05:54 PM ISTLive Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन
Aug 31, 2024, 09:34 AM IST
No Hindi, No English, only Kannada', 'या' कारणासाठी महिलेने नोकरी सोडली
Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे.
Jul 19, 2024, 03:31 PM ISTप्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?
Karnataka Private Job Reservation Bill: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
Jul 17, 2024, 12:12 PM IST30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीच्या लग्नासाठी जाहीरात, कारण जाणून हैराण व्हाल
Trending News : वर पाहिजे, किंवा वधू पाहिजे अशा जाहीराती वृत्तपत्रात आपण नेहमी पाहातो. अनुरुप वर किंवा वधू कसा असावा याची माहितीही या जाहीरातीत दिली जाते. अशीच एक जाहीरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी एका कुटुंबाने ही जाहीरात दिलीय.
May 17, 2024, 05:29 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTमहाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...
कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Feb 22, 2024, 12:46 PM IST
हुबेहूब अयोध्येतील रामलल्लासारखीच! नदीत सापडली 1000 वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती; पाहणारेही थक्क
Ayodhya Ramlalla Idol : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीय अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्ये मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा विधी पार पडला.
Feb 7, 2024, 01:13 PM ISTकर्नाटकात धुमाकूळ घालत असलेला Monkey fever आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं
Monkey fever karnataka : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत मंकी फिव्हर म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कशी ओळखता येतील? पाहुया
Feb 4, 2024, 05:56 PM ISTहॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा
कर्नाटकातील एका हॉटेलमधील रुममध्ये काही तरुण घुसून एका मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांसोबतच देश हादरला आहे.
Jan 12, 2024, 08:13 PM IST
'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'
सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं.
Jan 10, 2024, 11:38 AM IST
सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?
Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Dec 26, 2023, 07:21 AM IST