केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !
देशातील जवळपास 1 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते. पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये सातव्या वेतन आयोग लागू होवू शकतो अशी सुत्रांची माहिती आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
Jun 27, 2016, 04:47 PM IST