कल्याण कोर्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या कल्याण कोर्टात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत.

Jun 6, 2014, 02:36 PM IST

राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

Apr 2, 2012, 02:43 PM IST